सोलापूर महापालिकेचा शहरात ३ फुटांच्या मूर्ती विसर्जित करण्यास निर्बंध का ? – अमोल शिंदे यांनी प्रशासनाला खडसावले

सोलापूर महापालिका प्रशासनाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाचे कारण पुढे करत ३ फुटांहून अधिक उंच मूर्ती सिद्धेश्वर तलाव आणि संभाजी महाराज तलाव यांठिकाणी विसर्जित न करता त्या खणीमधील पाण्यात विसर्जित कराव्यात, असे सांगितले आहे.

अशी कृती करणार्‍यांवर कारवाई करा !

वर्ष १९९३ च्या मुंबईतील साखळी बाँबस्फोटांतील प्रमुख आतंकवादी याकुब मेमन याला फाशी दिल्यानंतर त्याचा मृतदेह मुंबईत दफन करण्यात आला. आता त्याच्या कबरीचे मजारीमध्ये रूपांतर करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत (मराठीत) लिहिण्याची पद्धत !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

चीनचा पुढील तैवान म्हणजे अरुणाचल प्रदेश नाही ना ?

चीनच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने भूराजकीय समीकरणे आखून त्या दिशेने व्यूहरचना करणे आवश्यक !

कुंडीत असलेल्या झाडांसाठी ‘नैसर्गिक पद्धत’ कशी वापरावी ?

नियमित आच्छादन करावे आणि त्यावर १५ दिवसांतून एकदा १० पट पाणी घालून पातळ केलेले जीवामृत शिंपडावे. असे केल्यावर साधारण एका मासाने रोपाची वाढ चांगली होत असल्याचे लक्षात येईल.’

राज्यघटनेतील हिंदुविरोधी ‘कलम २८’ आणि ‘३०’ रहित करा !

काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील मान्यता न मिळालेल्या मदरशांच्या सर्वेक्षणाचा आदेश दिला अन् त्यावर ‘एम्.आय.एम्.’चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लगेचच टीकेची झोड उठवली.

‘पचन चांगले असणे’, हे केवळ शरिराच्याच नव्हे, तर मनाच्या आरोग्यासाठीही आवश्यक !

‘माझ्या एका वैद्यमित्राने  सांगितलेला एक प्रसंग त्याच्याच शब्दांत येथे देत आहे – वैद्य मेघराज माधव पराडकर

रशियाला कंगाल करणे हा अमेरिकेचा डाव ! – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

आतापर्यंत अमेरिकेने युक्रेनला २०० कोटींहून अधिक आर्थिक आणि शस्त्रास्त्रे यांचे साहाय्य केले आहे. त्यामुळे हा अमेरिकेचा अत्यंत मोठा आणि सर्वसमावेशक डाव दिसून येतो. जोपर्यंत रशिया पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या डबघाईला येत नाही, तोपर्यंत हे युद्ध चालू ठेवायचे !

हिदूंच्या देवतांचा अवमान रोखा !

 केवळ क्षमा मागून या गुन्ह्याचे परिमार्जन होईल, इतका हा गुन्हा सौम्य नाही. यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. हिंदूंनो, देवतांचा अवमान करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई झाल्यासच देवतांच्या अवमानाच्या घटना रोखल्या जाऊ शकतात !

अनंतचतुर्दशीचे व्रत

हे श्री अनंता, या भारत भूमीत हिंदु राष्ट्राची स्थापना होऊन हिंदूंना त्यांचे गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे आणि हिंदु धर्माची पताका जगभरात फडकावी, यासाठी तू आम्हाला शक्ती प्रदान कर !