श्री गणपति विसर्जनासंदर्भात आपल्याला हे ठाऊक आहे का ?

‘प्रदूषणमुक्त गणेशमूर्ती विसर्जना’च्या नावाखाली हिंदूंनी भावपूर्ण पूजलेल्या श्री गणेशमूर्तींचे या हौद अथवा कुंड यांमध्ये दान करा, असे धर्मविसंगत आवाहन करण्यात आले आहे. अशा हौदांत गणेशमूर्तीचे विसर्जन करणे अयोग्य आहे. याची धर्मशास्त्रीय कारणे …

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात लागवडीची सेवा करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करण्याची क्षमता असणारे यांची आवश्यकता !

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विविध औषधी वनस्पती, फळझाडे आणि भाजीपाला आदींची लागवड करण्यात आली आहे. त्यांची देखभाल करणे आणि नवीन लागवड करणे या सेवांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हिमांशु नंदा यांनी बासरीवर वाजवलेल्या ‘राग यमनचे’ सूक्ष्म परीक्षण !

४ सप्टेंबर  २०२२ या दिवशी सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हिमांशु नंदा यांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात शुभागमन झाले. त्यानंतर ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संगीत विभागाच्या अंतर्गत आध्यात्मिक संशोधनाच्या दृष्टीने …

प्रेमळ आणि रुग्णसेवा भावपूर्ण करणार्‍या पुणे येथील आधुनिक वैद्या ज्योती काळे !

‘गेल्या १५ वर्षांपासून आधुनिक वैद्या ज्योती काळे पुणे येथील ‘श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि सार्वजनिक रुग्णालय’ येथे प्राध्यापक, भूलतज्ञ आणि वरिष्ठ सल्लागार या पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्याशी सेवेच्या निमित्ताने संपर्क येतो. त्या वेळी माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

मदुराई (तमिळनाडू) येथे सनातन संस्थेच्या वतीने घेतल्या जाणार्‍या बालसंस्कार वर्गांमुळे मुलांमध्ये झालेले पालट !

मदुराई (तमिळनाडू) येथे सनातन संस्थेच्या वतीने घेतल्या जाणार्‍या बालसंस्कार वर्गांमुळे मुलांमध्ये झालेले पालट या लेखात दिले आहेत.

साधकांना साधनेच्या पुढच्या टप्प्यात घेऊन जाणारा ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया सुरजित माथूर घेत असलेला व्यष्टी साधनेचा आढावा !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. सुप्रिया सुरजित माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेते. या आढाव्याला बसण्याची संधी श्री गुरुकृपेने मला मिळाली.

त्रिकालज्ञानी, सच्चिदानंद परब्रह्म, अवधूतस्वरूपा, तव चरणी शरणागतीने लोटांगण ।

समष्टीचे आत्मनिवेदन स्वरूप काव्य गुरुदेवांनीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच) माझ्याकडून टंकलिखित करून घेतले. ते त्यांच्या सुकोमल चरणी शरणागत आणि कृतज्ञताभावाने समर्पित करतो.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. श्वेता शॉन क्लार्क यांनी गुरुकृपेने श्री गणेशाची अनुभवलेली प्रीती !

‘वर्ष २०२० मध्ये श्री गणेशचतुर्थीच्या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘श्री गणेशाचे सात्त्विक चित्र आणि मूर्ती’, या विषयावर संशोधन केले होते.

रानात ध्यानावस्थेत असतांना रानडुक्कराने पाठीत सुळा खुपसल्याची ४ दिवस जाणीव न होणारे आणि आध्यात्मिक बळावर उपासना पूर्ण करणारे प.पू. भगवानदास महाराज !

अध्यात्मात कृतीला ९८ टक्के महत्त्व आहे. त्यामुळे आपल्यासाठी प.पू. दास महाराज यांचे लिखाण हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. असे लिखाण आणि असे संत आपल्याला कुठेही मिळणार नाहीत. या ज्ञानाचा सर्वांना लाभ झाला पाहिजे. यांतून समष्टीला शिकता येईल.’

‘सनातन संस्था’निर्मित ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ हे ‘ॲप’ लावून श्री गणेशमूर्तीची विधीवत् प्रतिष्ठापना करतांना केडगाव, पुणे येथील धर्मप्रेमी वैद्य नीलेश निवृत्ती लोणकर यांना आलेली अनुभूती !

‘१०.९.२०२१ (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) या दिवशी मी ‘सनातन संस्था’निर्मित ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘ॲप’च्या साहाय्याने घरात पार्थिव श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करत होतो.