अशी कृती करणार्‍यांवर कारवाई करा !

फलक प्रसिद्धीकरता

वर्ष १९९३ च्या मुंबईतील साखळी बाँबस्फोटांतील प्रमुख आतंकवादी याकुब मेमन याला फाशी दिल्यानंतर त्याचा मृतदेह मुंबईत दफन करण्यात आला. आता त्याच्या कबरीचे मजारीमध्ये रूपांतर करण्यात आल्याचे उघड झाले आहे.