देवीची शक्तीपिठे
देवतांच्या विनंतीवर भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीर ५१ भागांत हळूहळू खंडित केले. अशा प्रकारे देवी सतीच्या शरिराचे ५१ भाग झाले. ज्या ज्या स्थानावर देवीच्या शरिराचा अंश पडत होता, तेथे शक्तीपीठ स्थापन झाले.
देवतांच्या विनंतीवर भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीर ५१ भागांत हळूहळू खंडित केले. अशा प्रकारे देवी सतीच्या शरिराचे ५१ भाग झाले. ज्या ज्या स्थानावर देवीच्या शरिराचा अंश पडत होता, तेथे शक्तीपीठ स्थापन झाले.
असे शिक्षक ‘शिक्षक’पदाला काळीमाच होत ! अशांवर कठोर कारवाई केली, तर अन्यांना त्याचा वचक बसेल !
‘अशा घटना देशातील अन्य वसतीगृहात होत नाहीत ना ?’, याची आता देशपातळीवर चौकशी होण्यासाठी प्रत्येक राज्यातील सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेभर खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार करण्याची शिक्षा द्यायला हवी, अशी कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
पर्यावरणर तज्ञ आणि संशोधक यांनी औद्योगीकरणाचे कितीही दुष्परिणाम सांगितले, तरी या संदर्भात निर्णय घेणार्या राज्यकर्त्यांना पैसा आणि मते यांच्यामुळे त्याची जाणीव होत नाही !
विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या अमली पदार्थ व्यवहाराविषयी गोपनीय माहिती आदानप्रदान करणे, अमली पदार्थ व्यावसायिकांवर कारवाई करणे, आदींच्या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा झाली.
अधिवक्त्यांना मारहाण करणार्या धर्मांधांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, याचे उदाहरण ! कायदा हातात घेणार्या धर्मांधांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !
‘हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने हुपरी येथे घेण्यात आलेले आंदोलन हे शिस्तबद्ध होते’, असे मत एका पोलीस अधिकार्याने व्यक्त केले.
कोणत्याही एका अर्जदारास अनुमती दिल्यास या संवेदनशील परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था यांचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे अनुमती नाकारण्यात आली.
‘आद्य शंकराचार्य आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या वेळी बुद्धीप्रामाण्यवादी नव्हते, हे बरे. नाहीतर त्यांनी मुलांना घरदार सोडून आश्रमात जायला साधना करायला विरोध केला असता आणि जग त्यांच्या अप्रतिम ज्ञानाला कायमचे मुकले असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले