नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध

प्रस्तुत लेखात ‘नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध’ यांविषयीचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन पाहू. यांत प्रामुख्याने या विधींसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना, विधींचे उद्देश, योग्य काल, योग्य स्थान इत्यादींचा समावेश आहे.

ईश्वरप्राप्तीचे महत्त्व !

‘एखाद्याने एखादी वस्तू दिली, तर घेणार्‍याला आनंद होतो. यापुढे गेल्यावर वस्तू देणाराच मिळाला, तर त्याला किती आनंद होईल ! ईश्वरच सर्व गोष्टी देणारा असल्याने त्याच्या प्राप्तीने सर्वाेच्च आनंद होतो !’

सनातनच्या सर्व साधकांच्या पूर्वजांना मुक्ती मिळण्यासाठी आपत्काळापूर्वीच पितरपूजन आणि तर्पणविधी करून घेणारे महर्षि भृगु यांचे द्रष्टेपण !

आगामी काळात येऊ शकणार्‍या प्रतिकूल परिस्थितीमुळे साधकांना श्राद्धविधी करणे कठीण असल्याचे जाणून महर्षि भृगु यांनी साधकांना श्राद्धविधीच्या चिंतेतून मुक्त करणे…..

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री. संजय घाटगे यांचे ‘निर्विचार’ या नामजपावर झालेले चिंतन !

‘मिरज (जिल्हा सांगली) येथील वैद्या मृणालिनी भोसले प्रतिदिन पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत साधकांसाठी प्राणायामाचे ‘ऑनलाईन’ वर्ग आणि ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप घेतात. या वेळेत गुरुदेवांनी करायला सांगितलेला ‘निर्विचार’ हा नामजप करतांना माझे झालेले चिंतन पुढे दिले आहे.

साधकांवर वात्सल्यमय प्रीती करणार्‍या आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे साधकांनी घडावे’, याची तीव्र तळमळ असणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चेहर्‍यामध्ये पालट होऊन त्यातून पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत असल्याचे आणि त्या त्यांचे तेज सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास न्यून करण्यासाठी प्रक्षेपित करत असल्याचे जाणवणे….

तव चरणी अर्पण होण्या पुष्परूप हवे मला ।

‘गुरुदेव हेच माझे देव आणि तेच माझी पूजा’, असा भाव ठेवून मी त्यांच्याच कृपेने स्फुरलेले हे प्रार्थनारूपी काव्य त्यांच्याच चरणी अर्पण करते.

साधकांची कृपासंजीवनी असणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी शरणागतभावाने अर्पण केलेली कृतज्ञतापुष्पे !

‘गुरुदेवांनी तुला नमस्कार सांगितला आहे’, हा मुलीने दिलेला निरोप ऐकून ‘देव भक्तांना नमस्कार करतो’, असे वाटणे आणि ‘तुमच्या कृपेसाठी पात्र बनवा’, अशी गुरुदेवांना प्रार्थना करणे

शांत आणि स्थिर असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील कु. जयेश ओंकार कापशीकर (वय १६ वर्षे)!

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. जयेश ओंकार कापशीकर हा या पिढीतील एक आहे !