त्र्यंबकेश्‍वर येथे सिंहस्थपर्वातील पहिले राजयोगी स्नान २ ऑगस्ट २०२७ या दिवशी होणार !

३१ ऑक्टोबर २०२६ ला सिंहस्थ ध्वजारोहण होणार !
राजयोगी स्नानांचे दिनांकही घोषित !

कन्हैयालाल यांच्या समर्थनार्थ कर्नाटकातील हिंदूंचे आंदोलन

कन्हैयालाल तेली यांच्या मुलाने नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमावर  पोस्ट प्रसारित केल्यानंतर जिहादी आतंकवाद्यांनी कन्हैयालाल यांची हत्या केली. या हत्येनंतर देशाच्या विविध भागात कन्हैयालाल यांच्या समर्थनार्थ हिंदूंनी मोर्चे काढले.

(म्हणे) भारतात अल्पसंख्यांकांच्या सामूहिक नरसंहाराचा धोका !

अमेरिकेचे धार्मिक स्वातंत्र्याविषयीचे राजदूत रशद हुसेन यांचा कथित दावा

मारेकर्‍यांना मासाभरात फाशी व्हावी, यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करू ! – गहलोत

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जिहाद्यांनी शिरच्छेद केलेल्या कन्हैयालाल यांच्या कुटुंबियांची ३० जून या दिवशी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. कन्हैयालाल यांना आदरांजली वाहत ते म्हणाले, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने या घटनेचे अन्वेषण चालू केले आहे.

(म्हणे) ‘आपला देश हिंदु राष्ट्र नाही !’

भारतातील बहुसंख्य मुसलमानांचा ‘वन्दे मातरम्’ला विरोध आहे, हे जगजाहीर आहे. त्यातूनच सऊद आलम यांनी उभे रहाण्यास नकार दिला, हे लक्षात येते. अशांनी आता त्यांच्या धर्माच्या ५७ देशांत निघून जावे, असे कुणी सांगितले, तर आश्‍चर्य ते काय ?

हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाकडून हिंदु मुलीचे अपहरण आणि बलात्कार

लव्ह जिहादच्या इतक्या घटना घडूनही सरकारी यंत्रणा त्या रोखण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, हे लक्षात घ्या ! अशा घटना रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

‘जी २०’ची बैठक जम्मू-काश्मीरमध्ये घेण्यास चीनचा विरोध !

‘चीनने भारताच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसू नये अन्यथा चीनकडून शिनजियांगमध्ये मुसलमानांवर करण्यात येणार्‍या अत्याचारांविषयी भारत तोंड उघडेल’, अशा शब्दांत भारताने चीनला सुनावण्याची आवश्यकता आहे !

अल्पवयीन मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याने आरोपीला १ वर्षाची शिक्षा !

वर्ष २०१५ मधील घटनेचा वर्ष २०२२ मध्ये निकाल !
विलंबाने मिळणारा न्याय, हा अन्यायच आहे, असेच जनतेला वाटेल !

केरळमधील माकपच्या मुख्यालयावर बाँबफेक ! : जीवितहानी नाही  

स्वतःच्याही मुख्यालयाचे संरक्षण करू न शकणारा केरळमधील सत्ताधारी माकप सत्तेवर रहाण्याच्या लायकीचा आहे का ?

अनुमती न घेता सुट्टीवर जाणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना दंड ठोठवा ! – सर्वोच्च न्यायालय

वर्ष २००० मध्ये खाण मंत्रालयात कार्यरत असलेला एक अधिकारी १०० दिवसांपेक्षा अधिक काळ सुट्टीवर गेला होता. सुट्टीवर जाण्यापूर्वी अनुमती न घेतल्यामुळे त्याला कामावरून बडतर्फ करण्यात आले होते.