कीव (युक्रेन) – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी भारतासह ९ देशांतील त्यांच्या राजदूतांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यात एका मुलाखतीच्या वेळी जर्मनीतील राजदूतांनी हिटलर आणि त्याचे नाझी सैन्य यांचे समर्थन केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली; मात्र ‘अन्य ८ देशांतील राजदूतांना का हटवण्यात आले ?’ हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
Ukraine recalls its ambassadors to Germany, India, the Czech Republic, Norway, and Hungary. https://t.co/O46G5sVX3S
— Geezgo (@Geezgo) July 10, 2022