उजनी (जिल्हा सोलापूर) धरणातील प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तत्परतेने कारवाई करावी !
हिंदु जनजागृती समितीचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना निवेदन
हिंदु जनजागृती समितीचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना निवेदन
राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना या दोघांना अपक्ष आमदारांच्या साहाय्याची आवश्यकता आहे.
सातत्याने बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या लिखाणाचा संदर्भ देत वाद उकरून काढण्याची आव्हाड यांची खोड जुनीच आहे ! कायम प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रसिद्धीचा स्टंटच आहे, असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
स्वतंत्र अस्तित्व जपून राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान देणाऱ्या जम्मू-काश्मीर राज्याला केंद्र सरकारने लोकशाहीची भाषा शिकवली आहे. राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांनाही अशाच प्रकारे केंद्राचा उपहार मिळणे आवश्यक आहे, हेच द्रमूकच्या खासदारांच्या या वक्तव्यातून दिसून येते !
शत्रू एकजूट होऊन भारतावर तुटून पडत असेल, तर अंतर्गत कलह बाजूला ठेवून संघटित होऊन त्याला सामोरे जाणे आवश्यक आहे; मात्र भारतात असे होतांना दिसत नाही. येथील भारतविरोधी आणि हिंदुद्वेषी टोळी स्वतःची पोळी भाजण्यात मग्न आहे. काही हिंदुत्वनिष्ठ संघटना शर्मा यांच्या रक्षणासाठी पुढे आल्या आहेत; मात्र . . .
जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३ वरून ६ वर पोचली. ६ जून या दिवशी शहरात ५, तर ग्रामीण भागात १ रुग्ण आढळला.
या कार्यशाळेत पालटत्या काळानुसार शिक्षकांना अध्यापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आधुनिक काळात अध्यापन कसे करावे ? याविषयी सविस्तर मार्गदर्शन शिक्षकांना या कार्यशाळेतून करण्यात येणार आहे.
‘भगवान शिव मनुष्य होते कि दगड ? तेथे शिवाचे लिंग सापडले आहे कि दगड ? शिवलिंग असते, तर ते विरघळले असते’, असे संतापजनक विधान समाजवादी पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते लाल बिहारी यादव यांनी ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगावरून केले आहे.
१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होणाऱ्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…
‘लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेली व्यवस्था ’, हे कागदावरच आहे, जनताही अधिक पैसे देणाऱ्या उमेदवाराला मत देते किंवा मतदानच करत नाही. ‘योग्य व्यक्ती निवडण्याचा पर्याय जनतेकडे नाही’; कारण बहुतांश उमेदवार हे स्वकर्तृत्वावर निवडून येऊ शकत नाहीत, अशी केविलवाणी स्थिती आहे.