काँग्रेसच्या राजवटीत डाव्या विचारसरणीच्या लोकांना राजाश्रय

काँग्रेसच्या राजवटीत डाव्या विचारसरणीच्या लोकांना राजाश्रय मिळाल्यामुळे त्यांनी विविध विद्यापिठे स्थापून हिंदुविरोधी विचारधारा समाजात रूजवली आहे. तिचाच परिणाम आहे की, आज टिकली वा कुंकू न लावलेले विज्ञापन प्रसारित होत आहे. त्याला अभ्यासपूर्ण विरोध केला पाहिजे.

पलायन नव्हे, तर प्रतिकार करणे, हाच एकमेव उपाय ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, संघटक, हिंदु विधीज्ञ परिषद

दंगलखोरांवर कारवाईसाठी शासनाकडे तक्रारी, पत्रव्यवहार, माहितीचा अधिकार, न्यायालयीन लढा आदी माध्यमांतून दबाव निर्माण केला पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णाेद्धारात लोकमान्य टिळक यांचा होता पुढाकार !

काही ब्राह्मणद्वेषी आणि जात्यंध संघटनांनी सत्याचा विपर्यास करत चुकीची मांडणी करण्यास आरंभ केला आहे. त्यामुळे नेमका खरा इतिहास काय आहे ? ते येथे देत आहोत.

जनता उपाशी, लोकप्रतिनिधी तुपाशी !

कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णालयात भरती झालेल्या सामान्य नागरिकांना अक्षरश: घर-दार विकून रुग्णालयांची देयके द्यावी लागत होती आणि दुसरीकडे मंत्री, नगरसेवक यांनी सरकारकडून देयके घेणे, हा एक प्रकारे सरकारी तिजोरीवर मारलेला डल्लाच आहे !

डान्समुळे (नृत्यामुळे) मानसिक आरोग्य रहाते उत्तम !

जर तुम्ही तणावग्रस्त असाल, तर तुम्ही तुमचे आवडते संगीत लावून त्यावर नृत्य करा. हे तुम्हाला आराम करण्यास साहाय्य करील, तुम्हाला तणावातून थोडा आराम मिळेल आणि काही काळासाठी तुमचा ताण विसरून जाल.

‘भारतातील ८५ टक्के मुसलमान आणि ९८ टक्के ख्रिस्ती यांचे पूर्वज हिंदूच’

‘भारतातील ८५ टक्के मुसलमान आणि ९८ टक्के ख्रिस्ती यांचे पूर्वज हिंदूच असल्याचे दिसून येते.’ दुर्दैवाने हे धर्मांतरीत हिंदू अधिक कट्टर हिंदुद्वेष्टे झाल्याचे चित्र दिसते.’

श्री गणेशचतुर्थीच्या काळात गावाला जाण्यास इच्छुक असणाऱ्यांनी रेल्वे तिकिटाचे त्वरित आरक्षण करावे !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

मद्रास उच्च न्यायालयाचा निवाडा : बाँबस्फोट प्रकरणातील नक्षली आरोपीला जामीन !

बाँबस्फोटासारखा गंभीर आरोप असतांना आरोपीला जामीन मिळणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

ग्रंथलिखाणाचे अद्वितीय आणि विलक्षण कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी गायलेल्या ‘शुद्ध ‘म’ अन् ‘तीव्र ‘म’ या स्वरांचा साधकांवर झालेला परिणाम

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संगीताविषयी करण्यात आलेल्या संशोधनात्मक प्रयोगाची क्षणचित्रे !