नाशिक येथे ३९ मशिदींना अजानसाठी अनुमती नाकारली !
राज्यात बहुतांश धार्मिक स्थळांना भोंगे वाजवण्याची अनुमती नसल्याने नाशिक येथे या संदर्भात मशिदी आणि मंदिर यांच्याकडून अनुमतीसाठी ६० अर्ज आले आहेत. त्यांची छाननी करण्यात आली.
राज्यात बहुतांश धार्मिक स्थळांना भोंगे वाजवण्याची अनुमती नसल्याने नाशिक येथे या संदर्भात मशिदी आणि मंदिर यांच्याकडून अनुमतीसाठी ६० अर्ज आले आहेत. त्यांची छाननी करण्यात आली.
मंदिरातील ध्वनीक्षेपकाला अनुमती मिळण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची अनुमती आवश्यक करण्यात आली आहे, तर मशिदींवरील भोंग्यांच्या अनुमतीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची अनुमती सक्तीची नसून त्यांना ‘वक्फ बोर्डा’चे प्रमाणपत्र देण्यास सांगितले आहे.
‘परशुराम जन्मोत्सव समिती’च्या अध्यक्ष चेतन पुरोहित यांनी त्यांच्या विरोधात अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथील पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना कह्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्यांनी पलायन केले. या वेळी त्यांच्यासमवेत मनसेचे कार्यकर्ते संतोष धुरी हेही होते.
गडदुर्गांच्या स्वच्छतेचा शिवप्रेमींचा अभिनंदनीय उपक्रम !
येथील मनसेच्या वतीने मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात विविध भागांत आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करत शहराच्या विविध भागांत निदर्शने केली.
१ मे या दिवशी येथे झालेल्या सभेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम ११६, ११७ आणि १५३ कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. या खटल्यात त्यांना जामीन मिळू शकतो
सर्वत्रचे अनधिकृत भोंगे हटवणे, हाच या समस्येवरील रामबाण उपाय आहे; पण पोलीस या भोंग्यांवर कदापि कारवाई करणार नाहीत, उलट पोलिसांचे हिंदूंच्या विरोधातील कारवाईरूपी भोंगे नित्यनेमाने वाजत रहातील ! खरे तर हेही भोंगे बंद होण्याची आवश्यकता आहे !
कोल्लम् (केरळ) येथे एका मुसलमानाने इस्लाम धर्माचा त्याग केल्याने त्याला मुसलमानांच्या जमावाने मारहाण केली. अस्कर अली असे या व्यक्तीचे नाव आहे. मारहाणीच्या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…