आस्थापनाच्या अधिकार्यांसह कारखान्याच्या कंत्राटदाराच्या विरोधात वेर्णा पोलिसांकडून गुन्हा नोंद
झुआरी अॅग्रो केमिकल्स आस्थापनातील स्फोट प्रकरणाला संबंधित कंत्राटदार आणि आस्थापनाचे व्यवस्थापन यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. या प्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे – मंत्री निळकंठ हळर्णकर