भारत आणि हिंदू यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष आहे ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर
सध्या परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांची चित्रफीत प्रसारमाध्यमांवर पुष्कळ प्रमाणात प्रसारित होत आहे. ‘हिंदु राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षता’ यासंदर्भात एका चर्चेनंतर विदेशी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी परखडपणे दिलेली उत्तरे येथे देत आहोत.