रशिया-युक्रेन युद्धाविषयी भारताने स्वत:चे हित पाहून निर्णय घ्यायला हवेत ! – (निवृत्त) मेजर जनरल जगतबीर सिंह, भारतीय सेना
भारताला रशिया-युक्रेन युद्धाविषयी काळजीपूर्वक भूमिका घेतली पाहिजे आणि भारताचे हित पाहूनच पुढील पावले उचलली पाहिजेत.
भारताला रशिया-युक्रेन युद्धाविषयी काळजीपूर्वक भूमिका घेतली पाहिजे आणि भारताचे हित पाहूनच पुढील पावले उचलली पाहिजेत.
गुरुवार, १७ मार्च २०२२ या दिवशी होळी आहे. ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने आदर्श होळी साजरी करणे आणि होळीतील अपप्रकार रोखणे यांविषयीचे प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य बनवले आहे. या प्रसारसहित्याच्या पुढील कलाकृतींच्या धारिका नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर ठेवण्यात आल्या आहेत.
‘काही साधक यांची एखादी सेवा झाली, तर ती ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प किंवा अस्तित्व यामुळे झाली’, असे म्हणतात. प्रत्यक्षात ती सेवा ईश्वरेच्छेने झालेली असते; कारण त्यासंदर्भात मी संकल्प केलेला नसतो किंवा तसा माझ्या मनात कोणताही विचार नसतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सनातनच्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…
आमच्या आत्मोन्नतीची तळमळ । आमच्यापेक्षा तुम्हालाच अधिक । आमच्या चुका सांगूनी । सुधारण्याचा मार्ग दाखविला, तुम्ही पू. अण्णा ।
४ मार्च या दिवशी आपण ‘श्री. अशोक चंद्रकांत जाधव यांचा परात्पर गुरु डॉक्टरांच्या अभ्यासवर्गामुळे नामस्मरणाला झालेला आरंभ ! तसेच अभ्यासवर्गात सांगितल्याप्रमाणे सत्सेवेला केलेला प्रारंभ !’ याविषयीची सूत्रे पाहिली. आज आपण उर्वरित भाग पाहूया.
‘आपण काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांना वाचवण्यासाठी दगडफेक करणार्यांना अन् भारताविषयी प्रेम नसणार्यांना लक्ष्य बनवून राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देण्याऐवजी उलट त्यांना पुनःपुन्हा न्यायालयाच्या पिंजर्यात अडकवणार्या षड्यंत्रावर मौन बाळगण्याला का विवश होतो ? कोणता सभ्य देश हे स्वीकारील का ? देशद्रोही आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी सैनिकांवर होत असलेली दगडफेक पहात रहाणे आणि आमचे वीर सैनिक … Read more
आतापर्यंत युद्धग्रस्त भागांतून १७ सहस्र भारतियांना बाहेर काढण्यात आले आहे.’ यावर न्यायालयाने केंद्र सरकारच्या प्रयत्नाचे कौतुक केले.
भारताचे मत फार महत्त्वाचे आहे, तरीही भारताने काय भूमिका घ्यावी, हे कुणीही सूचवण्याची आवश्यकता नाही.
पुण्याच्या वाघोली कर्करोग केंद्राचा केंद्र सरकारसह अमेरिकेतील सरकारकडे पेटंटसाठी अर्ज !