‘काही साधक यांची एखादी सेवा झाली, तर ती ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प किंवा अस्तित्व यामुळे झाली’, असे म्हणतात. प्रत्यक्षात ती सेवा ईश्वरेच्छेने झालेली असते; कारण त्यासंदर्भात मी संकल्प केलेला नसतो किंवा तसा माझ्या मनात कोणताही विचार नसतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.२.२०२२)