सत्ताधारी आणि विरोधकांतील राजकीय कुरघोडीमुळे विधीमंडळातील प्रश्नोत्तरांच्या कामकाजाचा वेळ वाया !
एकमेकांवर कुरघोडी करण्यात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असलेला सभागृहाचा वेळ लोकप्रतिनिधींनी वाया घालवणे, ही लोकशाहीची शोकांतिका होय !
एकमेकांवर कुरघोडी करण्यात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असलेला सभागृहाचा वेळ लोकप्रतिनिधींनी वाया घालवणे, ही लोकशाहीची शोकांतिका होय !
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या या प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या ‘वयम्’ वास्तूचे उद्घाटन ४ मार्च या दिवशी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
अनिल परब यांनी ‘एस्.टी.’च्या सर्व कर्मचार्यांना कामावर परत येण्याचे आवाहन करून निलंबित करण्यात आलेल्या सर्व कर्मचार्यांना कामावर घेऊ, असे सांगितले.
जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने स्पर्श कलेक्शन, प्रेरणा बहुउद्देशीय संस्था, चारचौघी मंच, आत्मसाहाय्य संस्था, स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ६ मार्च या दिवशी आरोग्य, नेत्र पडताळणी आणि रक्तदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्षानुवर्षे पडून असलेल्या लाखो टन घनकचर्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणार्या महापालिकेच्या अधिकार्यांच्या विरोधात लवकरच कायदेशीर कारवाई करणार आहे, अशी चेतावणी भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी ३ मार्च या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अशा खुनी वासनांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
‘इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नये’, अशी सरकारची भूमिका ठाम आहे.
महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण घालवले आहे. एकही निवडणूक आरक्षणाविना होऊ नये, त्यासाठी लागले तर कायदा सिद्ध करा.
पाकमध्ये कथित ‘भगवा आतंकवाद’ नसतांनाही मशिदींमध्ये बाँबस्फोट का होतात ?, हे भारतातील ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष आणि नेते सांगतील का ?
खलिस्तानी आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी सरकारने आतापासूनच कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !