साखर कारखान्यांतील भ्रष्टाचार !
देशात वस्त्रोद्योगानंतर जर कुठल्या उद्योगाचे नाव घेतले जात असेल, तर तो साखर उद्योगच आहे; मात्र हीच सहकारी साखर कारखानदारी सध्या संकटात आणि भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकली आहे.
देशात वस्त्रोद्योगानंतर जर कुठल्या उद्योगाचे नाव घेतले जात असेल, तर तो साखर उद्योगच आहे; मात्र हीच सहकारी साखर कारखानदारी सध्या संकटात आणि भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकली आहे.
कर्नाटक राज्यातील ‘कर्नाटक धार्मिक संस्थान आणि धर्मार्थ बंदोबस्ती अधिनियम २०२२’च्या नियम १२ नुसार हिंदूंच्या धार्मिक स्थळाजवळ असलेली भूमी अहिंदूंना दिली जाऊ शकत नाही.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महाराष्ट्र समाज धर्मशाळेच्या सभागृहात ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते, त्याचा संक्षिप्त वृत्तांत इथे देत आहोत . . .
सावंतवाडी येथून आजरा येथे हत्येसाठी गोवंशियांची वाहतूक करणारा टेम्पो १९ मार्च २०२२ च्या सायंकाळी ग्रामस्थांनी शहरात पकडला. त्यानंतर टेम्पोतील गोवंशियांना ग्रामस्थांनी मोकळ्या परिसरात सोडून दिले.
‘श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यानंतर टीकालाल टपलू हे सर्वांत लोकप्रिय नेते होते; म्हणून आतंकवाद्यांनी त्यांना आधी मारले; कारण आधी नेतृत्व मारले की, नंतरच्या गोष्टी सोप्या होतात.’
धर्मांधांच्या षड्यंत्रांप्रती मौन बाळगण्याविषयी हिंदूंना शाप मिळाला आहेत; म्हणून ते प्रतिदिन धर्म आणि देश यांवर होणार्या अनेक अत्याचारांविषयी आक्रोश करत नाहीत का ?’
काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप या राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत. हिंदूंना अल्पसंख्यांक असल्याचा लाभ मिळत नाही.
आधुनिक वैद्यकशास्त्र (ॲलोपॅथी) हे आजाराचे केवळ शारीरिक, म्हणजेच वरवरचे निदान करते. त्याचे मूळ कारण शोधू शकत नाही. आजाराचे मूळ आध्यात्मिक कारण असते, उदा. त्या रुग्णाचे प्रारब्ध, त्याला असणारा वाईट शक्तींचा त्रास इत्यादी.
तबलावादक श्री. योगेश सोवनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होते. त्या वेळी ‘त्यांच्या तबलावादनाचा आध्यात्मिक त्रास असणार्या आणि नसणार्या काही साधकांवर सूक्ष्म स्तरावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी त्यांच्या तबलावादनाचे संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांच्या वेळी त्यांनी विविध पेशकार, कायदे, रेले, बंदिशी (टीप) तबल्यावर वाजवल्या.
फाल्गुन कृष्ण पक्ष अष्टमी (२५.३.२०२२) या दिवशी नाशिक येथील सनातनचे ४३ वे संत पू. महेंद्र क्षत्रीय यांचा ६९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची मुलगी कु. सिद्धी क्षत्रीय यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.