आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मर्यादा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अध्यात्माविषयीचे मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘आधुनिक वैद्यकशास्त्र (ॲलोपॅथी) हे आजाराचे केवळ शारीरिक, म्हणजेच वरवरचे निदान करते. त्याचे मूळ कारण शोधू शकत नाही. आजाराचे मूळ आध्यात्मिक कारण असते, उदा. त्या रुग्णाचे प्रारब्ध, त्याला असणारा वाईट शक्तींचा त्रास इत्यादी. आधुनिक वैद्यकशास्त्र हे शोधून त्यांवर उपाययोजना काढू शकत नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले