‘हिंदू स्वतःच्या अहिंसा, सहिष्णुता आणि उदारता आदी गुणांसाठी कट्टर होऊ शकतात; परंतु त्यांना स्वतःचे अस्तित्व आणि श्रद्धा यांच्या रक्षणार्थ संघर्षवादी होण्यापासून कोण रोखत आहे ? धर्मांधांच्या षड्यंत्रांप्रती मौन बाळगण्याविषयी हिंदूंना शाप मिळाला आहेत; म्हणून ते प्रतिदिन धर्म आणि देश यांवर होणार्या अनेक अत्याचारांविषयी आक्रोश करत नाहीत का ?’