संपत्काळात अशा प्रकारचे अपघात होणे अपेक्षित नाही. अशा घटना होऊ नयेत; म्हणून युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक ! – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – गुरेज सेक्टरमध्ये भारतीय सैन्याचे ‘चिता’ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातामध्ये एका वैमानिकाचा मृत्यू झाला, तर दुसरा घायाळ झाला. गुरेज भागात गुजरा नाला भागात हे हेलिकॉप्टर गस्तीवर होते. हिमाच्छादित भागात हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टर अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ते कोसळले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
९ संतांची धार्मिक समिती स्थापन : प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्याकडे अध्यक्षपद
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती