
फरिदाबाद (हरियाणा) – महाशिवरात्रीच्या निमित्ताने २२ फेब्रुवारी या दिवशी सनातनच्या पूनम अरोडा यांनी येथील पिंपलेश्वर मंदिरामध्ये येणार्या भाविकांना शिव उपासनेविषयी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी शिवाच्या उपासनेचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व, शिवाचे पूजन कसे करावे ?, ‘ॐ नम: शिवाय ।’ नामजप करण्याचे लाभ, यांविषयी माहिती दिली. या मार्गदर्शनाचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
महाशिवरात्रीच्या दिवशी विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
येथील पिंपलेश्वर मंदिर आणि सेक्टर २८ मधील शिवशक्ती मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला. प्रदर्शनाच्या ठिकाणी ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’च्या माध्यमातून भगवान शिवाचा नामजप लावण्यात आला होता. हा नामजप ऐकून काही जिज्ञासूंनी हे ‘ॲप’ही ‘डाऊनलोड’ करून घेतले.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !