अशा खुनी वासनांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! – संपादक

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथे एका धर्मांधाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला विष पाजून जंगलात नेऊन फेकले. नंतर या मुलीचा उपचाराच्या वेळी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी साहिल नावाच्या तरुणाला अटक केली आहे. मृत्यूपूर्वी या मुलीने दिलेल्या माहितीवरून साहिल याला अटक करण्यात आली. मृत मुलगी आणि साहिल एकाच गावात रहाणारे आहेत. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी तिचा शोध घेतला, तेव्हा ती साहिल याच्यासमवेत होती, अशी माहिती मिळाली. कुटुंबियांनी साहिल याला विचारणा केली असता, त्याने कुटुंबियांना शिवीगाळ करत तिला जंगलात फेकल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी तिला जंगलातून शोधून काढून रुग्णालयात भरती केले होते.
‘साहिल ने अपने साथी के साथ मिलकर रेप किया, लिक्विड में कुछ डाल पिला दिया’
जिस हिंदू लड़की को जहर दे जंगल में फेंका, वो मरने से पहले बता गई उसके साथ हुआ क्या@STVRahul की रिपोर्ट https://t.co/RTAlmVpmh5
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 4, 2022
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !