असदुद्दीन ओवैसी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांना कायदेशीर साहाय्य करणार ! – हिंदु सेनेची घोषणा

‘हे आक्रमण नाही, तर हिंदूंच्या विरोधात गरळओक बंद करण्याची आवैसी यांनी देण्यात आलेली चेतावणी आहे’, असेही विष्णु गुप्ता यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

समान नागरी कायदा योग्य शिफारशीसाठी २२ व्या विधी आयोगाकडे पाठवला आहे ! – केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू

जर विधी आयोगाला अध्यक्षच नसेल, तर या कायद्याचा अभ्यास कधी होणार आणि त्यावर शिफारसी कधी केल्या जाणार ? त्यामुळे केंद्र सरकारने प्रथम आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्त केली पाहिजे !

देशातील कारागृहांमध्ये विचाराधीन बंदीवानांच्या संख्येत वाढ !

कारागृहातील विचारधीन बंदीवानांच्या संख्येत वाढ याचा अर्थ एकतर त्यांच्यावर कारवाई होत आहे किंवा त्यांच्यावर खटला चालवण्यात दिरंगाई केली जात आहे !

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘नीट पीजी’ परीक्षा ६ ते ८ आठवड्यांसाठी पुढे ढकलली

‘कोरोनाच्या काळात होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयातही करण्यात आली होती.

पाकमध्ये शीख योद्धे हरि सिंह नलवा यांची मूर्ती प्रशासनाने हटवली !

शिखांचा संताप
पाकचे गुणगाण गाणारे पंजाबमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू याविषयी तोंड का उघडत नाहीत ?

पहिल्या टप्प्यातील ६१५ उमेदवारांपैकी निम्म्या उमेदवारांवर गुन्ह्यांची नोंद !

उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक
गुन्हे नोंद असणार्‍यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष आणि त्यांना मतदान करणारी जनता लोकशाहीला लायक आहे का ?

हिंदु राष्ट्रात चांगलेच राज्यकर्ते असतील !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत निवडून आलेले राजकीय पक्ष ‘चांगले’ म्हणून निवडून आलेले नाहीत, तर इतर पक्षांपेक्षा कमी वाईट म्हणून निवडून आले आहेत !

नैसर्गिक आपत्तीत सांगलीतील लेखापालांचे कार्य उत्कृष्ट ! – मनीष गाडिया, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया

शाखेचे अध्यक्ष महेश यांनी शाखेच्या ३ वर्षांतील कामांचा आढावा सादर केला. राज्य ‘जी.एस्.टी.’ उपायुक्त सुनील करुगडे यांनी मनोगत व्यक्त केले.

शिक्षक पात्रता परीक्षा प्रकरणी पुणे पोलिसांनी तत्कालीन उपसचिवांना अटक केली !

‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) अपव्यवहारात पुणे पोलिसांच्या सायबर सेलने शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.