भिवंडी – अवैध स्फोटकांचा साठा बाळगल्याप्रकरणी भिवंडी येथे ३ जणांना अटक करण्यात आली आहे. भिवंडीमध्ये जिलेटिन आणि डिटोनेटर्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्यांना अटक केली.