अमरावती येथील श्री. आनंद डाऊ यांना अपघातामुळे झालेले त्रास आणि परात्पर गुरुदेवांच्या कृपेने रक्षण झाल्याच्या संदर्भात त्यांना आलेल्या अनुभूती !

१. दुचाकीवरून पडून हाताला दुखापत होणे १ अ. दुचाकीवरून खाली पडल्यावर तोंडातून ‘आई ग’, असा शब्द बाहेर न पडता ‘प.पू. डॉक्टर’, असे शब्द बाहेर पडणे आणि लोकांनी उचलून बाजूला बसवल्यावर प.पू. डॉक्टर अन् कृष्ण यांचा सतत धावा करणे : ‘माझा ‘ॲक्वागार्ड वॉटर’चा (ॲक्वागार्ड कंपनीच्या पिण्याच्या पाण्याच्या विक्रीचा) व्यवसाय होता. २१.५.२०१७ या दिवशी मी सकाळी माझ्या … Read more