समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे पाकची बाजू घेणारे विधान !
|

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारताचा खरा शत्रू पाकिस्तान नाही, तर चीन आहे. भाजप मात्र सातत्याने पाकला लक्ष्य करतो. समाजवादी डॉ. राम मनोहर लोहिया आणि मुलायम सिंह यादव यांचीही हीच भूमिका होती, असे विधान समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे. भाजपने त्यांच्या या विधानावर टीका केली आहे. ‘जो जिना यांच्यावर प्रेम करतो तो पाकिस्तानला कसा नाकारणार?’ अशी टीका भाजपचे प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी केली आहे.
Our real enemy is China. Pakistan is our political enemy. But BJP only targets Pakistan because of their vote politics: @samajwadiparty president @yadavakhilesh in an interview with ET’s @anshumanscribe & @GaurVatsala | https://t.co/wQ1ADnIaWp
— Economic Times (@EconomicTimes) January 24, 2022
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी