गुन्हेगारीत बहुसंख्य असणारे अल्पसंख्यांक ! यांच्यावर कठोर कारवाईचा अंकुशच आवश्यक !
वणी (यवतमाळ), २४ जानेवारी (वार्ता.) – येथील सिंधी कॉलनी परिसरात लपतछपत चालू असलेल्या मटका आणि जुगार यांच्या अड्ड्यावर ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी धाड टाकून ते चालवणार्या दोन धर्मांधांना अटक केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद केले; मात्र काही गुन्हेगारांनी लपतछपत अवैध धंदे चालू ठेवले असल्याचेही समजते. (पोलीस अधीक्षकांनी धाड टाकूनही अवैध धंदे अद्याप चालू असतील, याचा अर्थ गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही कि गुन्हेगार पोलिसांना हप्ते देतात ? – संपादक)