सांगली जिल्ह्यातील इयत्ता १ ते ८ वीपर्यंतच्या सर्व शाळा १० जानेवारीपासून बंद !
बंद ठेवण्यात आलेल्या शाळा ‘ऑनलाईन’ पद्धतीने चालू ठेवण्याविषयी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेकडील शिक्षण विभाग यांनी सर्व शाळांना त्यांच्या स्तरावरून कळवले आहे.
बंद ठेवण्यात आलेल्या शाळा ‘ऑनलाईन’ पद्धतीने चालू ठेवण्याविषयी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेकडील शिक्षण विभाग यांनी सर्व शाळांना त्यांच्या स्तरावरून कळवले आहे.
बांगलादेशात धर्मांधांनी वर्ष २०२०-२१ मध्ये ३०१ हिंदूंची हत्या केली. धर्मांधानी हिंदूंवर १ सहस्र ८९८ वेळा आक्रमणे केली. ही संख्या वर्ष २०२० च्या तुलनेत ३०० टक्क्यांनी अधिक आहे.
‘श्री जगन्नाथ मंदिर अधिनियम १९५४’मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला संमती दिली आहे. यामुळे सरकारी अधिकार्यांना श्री जगन्नाथ मंदिर संचालन कमिटीच्या अधीन असणारी भूमी आणि अन्य अचल संपत्तीला विकणे किंवा भाड्याने देणे, असा अधिकार मिळाला आहे.
सनातनचे साधक साधना करतात. ते इतरांपेक्षा वेगळे कार्य करतात, हे समाजातील लोकांना आवडते; म्हणून ते साधकांचा सन्मान करतात. साधकांचा असा सन्मान करून ते परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनाच सन्मानित करत असतात.
‘वीर सावरकर : दी मॅन हु कुड हॅव प्रिवेंटेड पार्टीशन’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने…
वाचकांनो, आपले वाहन सर्व्हिसिंगसाठी देतांना वाढीव अंदाजपत्रक अथवा अनावश्यक देखभाल-दुरुस्तीची भिती दाखवून लूट होत नाही ना, याची काळजी घ्या !
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
अशा भुरट्या चोर्या करणार्या पोलिसांना निलंबित नाही, तर नोकरीतून बडतर्फ करून आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !