खासगी रुग्णालयांनी अनुमतीविना कोरोनाच्या रुग्णाला भरती करू नये ! – मुंबई महानगरपालिका
कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या वेळी जितक्या क्षमतेने रुग्णालयात खाटांची व्यवस्था होती, तेवढीच पुन्हा सक्रीय ठेवण्याचे निर्देश महापालिकेने सर्व रुग्णालयांना दिले आहेत.