आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी आपण शोधलेल्या स्थानावर मुद्रा करून न्यास करणे जमत नसल्यास मानस न्यास आणि मुद्रा करा !
आजारी, वयस्कर किंवा शारीरिक त्रास असणार्या साधकांना अशा प्रकारे शोधलेल्या स्थानावर मुद्रा करून न्यास करणे जमत नाही. अशा वेळी स्थुलातून अशा कृती न करता आपण शोधलेल्या स्थानावर मानस न्यास आणि मुद्रा करावा.’