![]() ‘कुठे मंदिरांना जमिनी अर्पण करणारे पूर्वीचे राजे, तर कुठे मंदिरांच्या जमिनी लुबाडणाच्या हल्लीच्या राजकीय पक्षांची सरकारे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |

‘ओडिशामधील बिजू जनता दल सरकारच्या मंत्रीमंडळाने पुरी येथील ‘श्री जगन्नाथ मंदिर अधिनियम १९५४’मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला संमती दिली आहे. यामुळे सरकारी अधिकार्यांना श्री जगन्नाथ मंदिर संचालन कमिटीच्या अधीन असणारी भूमी आणि अन्य अचल संपत्तीला विकणे किंवा भाड्याने देणे, असा अधिकार मिळाला आहे. यापूर्वी अशा निर्णयासाठी राज्य सरकारची अनुमती घेणे बंधनकारक होते.’

सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
कट्टरतावाद्यांच्या धमकीमुळे बांगलादेशाने ‘सनातन धर्म संकुला’चे बांधकाम थांबवले !
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
#Boycott_Amazon : हिंदु जनजागृती समितीकडून ‘ॲमेझॉन इंडिया’ला कायदेशीर नोटीस !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !