महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या भीतीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सरकारने टाळली !
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संमती न दिल्यास २८ डिसेंबर या दिवशी ही निवडणूक घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. यासाठी काही मंत्री आग्रही होते