
‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २९ डिसेंबर २०२१ च्या अंकात सौ. सुषमा नाईक यांनी त्यांचे पती श्री. सुनील नाईक यांची गुणवैशिष्ट्ये सांगणारा लेख वाचला. हा लेख वाचून सर्वांनाच वाटेल, ‘आपला नवराही असाच असायला हवा.’ चांगला पती निवडल्याबद्दल सौ. सुषमा यांचे कौतुक करावे, तेवढे थोडेच !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.१२.२०२१)
हिंदु राष्ट्रात असे असेल शालेय शिक्षण !
बुद्धीचे विविध स्तर आणि त्यांच्याशी संबंधित ग्रहयोग यांचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन
गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
प्रसिद्धी पराङ्मुख आणि इतरांना साहाय्य करणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील सनदी लेखापाल (चाटर्ड अकाऊंटंट) श्री. मनीष पारेख (वय ६० वर्षे) !
स्वावलंबी आणि निरपेक्ष असलेले फोंडा (गोवा) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गजानन आळशी (वय ९३ वर्षे) !
साधिकेने केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्या मुलाच्या भोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य संरक्षककवच निर्माण होणे