धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा ! – राधानगरी येथे हिंदु जनजागृती समितीचे निवेदन
सध्या भारतीय मुसलमान प्रत्येक पदार्थ ‘हलाल’ प्रमाणित असण्याची मागणी करत असल्यामुळे व्यापार्यांना २१,५०० रुपये भरून ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे.