|

उमरखेड (यवतमाळ), २९ डिसेंबर (वार्ता.) – येथे दंगल नियंत्रण पथकातील विजय हटकर (वय ४२ वर्षे) यांनी २० वर्षीय तरुणीला नोकरीचे आमीष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. त्यांच्या घरातच त्या युवतीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे यांविषयीची कलमे लावून हटकर यांना अटक करून ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
Amroha Conversion : अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नाव पालटून रुग्णालय चालवणार्या मुसलमानाकडून हिंदु परिचारिकेचे धर्मांतर