साधिकेला परात्पर गुरु डॉक्टरांची पुष्कळ आठवण येऊन त्यांच्या भेटीचा विषय निघाल्यावर ‘स्वतःचे साधनेचे प्रयत्न अल्प होत आहेत’, अशी जाणीव होऊ लागणे
‘ओढ असली पाहिजे. तळमळ असली पाहिजे, ती देव भेटावा, याची नाही; तर स्वतःची साधना नीट होण्याची असली पाहिजे !’