हिंदी चित्रपट ‘अतरंगी रे’मधून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन

हिंदी चित्रपटांमध्ये आणि मुसलमान अभिनेत्यांनी हिंदु अभिनेत्रींशी विवाह केल्याच्या घटनांमुळेच देशात ‘लव्ह जिहाद’च्या घटनांना प्रोत्साहन मिळू लागले आहे. ‘लव्ह जिहाद’ला रोखायचे असेल, तर प्रथम हिंदी चित्रपटसृष्टीवर चाप बसवणे आवश्यक आहे !

पेण-खोपोली मार्गावर आंबेगावजवळ झालेल्‍या भीषण अपघातात दोघांचा मृत्‍यू !

या अपघातात अनंत कृष्‍णा दिवेकर (वय ६७ वर्षे) यांचा जागीच मृत्‍यू झाला, तर त्‍यांचे भाऊ हरिभाऊ कृष्‍णा दिवेकर (वय ६० वर्षे) यांचाही नंतर रुग्‍णालयात मृत्‍यू झाला.

आंतरिक ‘मेक-अप’चे महत्त्व !

‘बाहेरची रंगभूषा (मेक-अप) इतरांना आकर्षित करते, तर आतील रंगभूषा (मेक-अप), म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून देवाला आकर्षित करते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांच्या अकोला, बुलढाणा आणि धुळे  या जिल्ह्यांतील ‘संपर्क अभियाना’ला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘श्री. सुनील घनवट आल्यामुळे कार्याला नवी दिशा मिळाली’, असे मत अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. या वेळी सर्वांनाच ‘सनातन पंचाग २०२२’ भेट देण्यात आले.

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून गोपीचंद पडळकर यांच्या हत्येचे कारस्थान ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांच्यावर आक्रमण केले जात असतांना पोलीस हे आक्रमणकर्त्यांना अडवण्याऐवजी त्याचे ध्वनीचित्रीकरण करत होते. पोलीसच असे वागत असतील, तर त्यांच्यावर विश्वास कोण ठेवणार ?

शासकीय यंत्रणा सुधारायची असेल, तर अधिकार्‍यांना असे प्रश्न विचारा की घाम सुटला पाहिजे ! – महेश झगडे, निवृत्त प्रधान सचिव

लोकशाहीचे ध्रुवीकरण थांबवायचे असेल, तर माध्यमांनी महत्त्वाचे प्रश्न प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना विचारणे आवश्यक आहे. आक्रमकपणे बोलण्यापेक्षा कायद्याच्या तराजूत आक्रमकपणे प्रश्न मांडायला हवेत.

राज्यात घडणार्‍या सायबर गुन्ह्यांपैकी केवळ २५ टक्के गुन्ह्यांचाच छडा लागत असल्याची गृहमंत्र्यांची स्वीकृती !

सायबर गुन्हेगारीचे प्रमाण न्यून करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत असतांना असे का होते ? याचेही उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावे !

भाजपचे सदस्य नितेश राणे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईसाठी विधानसभेत सत्ताधार्‍यांचा गदारोळ !

शिवसेनाप्रमुखांप्रमाणेच त्यांचे नातू आदित्य ठाकरे हेही आमच्यासाठी दैवत आहे. त्यांच्याविषयी अश्लाघ्य भाषा खपवून घेतली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अंगविक्षेप करून वक्तव्य केल्यानंतर भास्कर जाधव यांनी क्षमा मागितली होती. आता नितेश राणे यांनी तात्काळ क्षमा मागावी अथवा त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी त्यांनी मागणी केली.

रझा अकादमीवर सरकार कारवाई करणार का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

नोव्हेंबर मासात महाराष्ट्रात झालेल्या दंगली सुनियोजित ! राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा !