अररिया (बिहार) येथील जिल्हा न्यायालयाकडून एकाच दिवसांत सुनावणी करून बलात्कार्याला जन्मठेपेची शिक्षा !
न्यायालयांनी अशा प्रकारे गतीशील कामकाज करावे, असेच जनतेला वाटते !
न्यायालयांनी अशा प्रकारे गतीशील कामकाज करावे, असेच जनतेला वाटते !
सभागृहात गदारोळ करणे, म्हणजे जनतेचा वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करणे होय ! जनतेची झालेली ही हानी अशांकडूनच वसूल केली पाहिजे !
भारतात रहाणार्या मुसलमानांमध्ये भारतीय संस्कृती आणि भारताचे सरकार यांच्या प्रती द्वेष आहे. ते येथील सर्व सुविधांचा उपभोग घेतात आणि भारतीय संस्कृती अन् सरकार यांना शिव्या देतात.
चीनची वास्तविक सीमा चीनची भिंत आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे काही चीनचे सध्याचे क्षेत्रफळ आहे, तो चीनचा विस्तारवाद आहे, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे प्रचारक डॉ. इंद्रेश कुमार यांनी येथे राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचकडून आयोजित केलेल्या एका संमेलनात केले.
मशीद, चर्च, गुरुद्वारा आदींना नाही, तर केवळ हिंदूंच्या मंदिरांनाच कर द्यावा लागतो, हे लक्षात घ्या !
धर्माच्या आधारावर अशी मागणी करणे धर्मनिरपेक्ष लोकशाहीत बसते का ?
‘वाघ’ राष्ट्रीय प्राणी असून त्याचे अस्तित्व असणे हे जैवविविधतेने संपन्न आणि परिपूर्ण जंगलाचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संस्कृतीला असे पर्यटन बाधक असून अशा मेजवान्यांवर निर्बंध आणले पाहिजेत. या प्रकरणाची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
निवडणुकीत २ रुपये किलो दराने तांदुळ देणार्या किंवा विनामूल्य वीज देणार्या पक्षाला नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीला सर्वाेच्च प्राधान्य देऊन आपण आपले मत दिले पाहिजे, असे आवाहन वरिष्ठ पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले.
‘सध्या हिंदूंवर आक्रमणे झाल्यावर बहुधा त्यांनाच स्वतःचे रक्षण करावे लागते. असे आहे, तर सरकारी यंत्रणा का पोसाव्यात, असा प्रश्न कोणाला पडला, तर त्यात चुकीचे काय ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले