परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सध्या हिंदूंवर आक्रमणे झाल्यावर बहुधा त्यांनाच स्वतःचे रक्षण करावे लागते. असे आहे, तर सरकारी यंत्रणा का पोसाव्यात, असा प्रश्न कोणाला पडला, तर त्यात चुकीचे काय ?’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले