‘परात्पर गुरुदेव सतत समवेत आहेत आणि तेच कृती करवून घेत आहेत’, याविषयी दोन साधिकांना आलेल्या अनुभूती
‘विठ्ठलाप्रमाणे गुरुदेवही सौ. सत्याली यांच्याकडून सेवा करवून घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले आहेत. गुरुदेवांना बघून सौ. सत्यालीताईंना पुष्कळ आनंद झाला आहे. त्यांनी गुरुदेवांची पाद्यपूजा केली.