
नवी देहली – चीनची वास्तविक सीमा चीनची भिंत आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे काही चीनचे सध्याचे क्षेत्रफळ आहे, तो चीनचा विस्तारवाद आहे, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे प्रचारक डॉ. इंद्रेश कुमार यांनी येथे राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचकडून आयोजित केलेल्या एका संमेलनात केले.
डॉ. इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की, आज भारत सर्व प्रकारे सक्षम आहे. भारताची शक्ती, क्षमता आणि कुटनीती चीनसमवेतच्या कोणत्याही स्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे. डोकलाममध्ये चीनने हे पाहिले आहे.
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
९ संतांची धार्मिक समिती स्थापन : प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्याकडे अध्यक्षपद
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती