परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘काही वाईट घडले की, हिंदू प्रत्येक वेळी ‘आपण कुठे न्यून पडलो ?’, याचा विचार न करता इंग्रजांची शिक्षणपद्धत इत्यादींना दोष देतात ! इंग्रज येण्यापूर्वी मुसलमानांनीही भारतावर राज्य केले. यावरून लक्षात येते की, ‘हिंदूंच्या दु:स्थितीला हिंदूंची चुकीची विचारसरणी कारणीभूत आहे !’, हे ते लक्षात घेत नाहीत.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली : साधकांच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारे कामधेनुस्वरूप गुरुदेव !
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !