अशांना आता आयुष्यभर पोसण्याऐवजी त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पुलवामा पोलिसांनी शौकत इस्लाम दार, एजाज अहमद लोन, एजाज गुलजार लोन, मंजूर अहमद भट आणि नसीर अहमद शाह अशा ५ जिहादी आतंकवाद्यांना अटक केली. दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील अनेक ग्रेनेड आक्रमणाशी संबंधित प्रकरणांचे अन्वेषण करतांना या आतंकवाद्यांना अटक करण्यात आली. हे आतंकवादी साहाय्यक म्हणून अन्य आतंकवाद्यांना शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा यांची वाहतूक करण्यात साहाय्य करत होते. सुरक्षादलांवर झालेल्या अनेक ग्रेनेड आक्रमणांमध्येही त्यांचा सहभाग होता. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा यांसह घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
#JammuandKashmir Police (@JmuKmrPolice) has busted a sleeper cell module in South #Kashmir‘s Pulwama district and arrested five active terrorist associates of proscribed terror outfit of LeT, officials said. pic.twitter.com/k9kbKDzLfP
— IANS Tweets (@ians_india) November 20, 2021
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना