मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांसह दोघांना फरार घोषित !
३० दिवसांच्या आत न्यायालयापुढे उपस्थित न राहिलास त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्यशासनाला असणार आहे.
३० दिवसांच्या आत न्यायालयापुढे उपस्थित न राहिलास त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्यशासनाला असणार आहे.
तुळजापूर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्याने रेल्वेनेही देशभरातील सर्व सेवा पूर्ववत् करण्याचा निर्णय घेतला आहे. लांब पल्ल्यांच्या सर्व गाड्यांचे क्रमांकही पालटले आहेत. त्यामुळे पूर्वीचे क्रमांक ठाऊक नसल्याने प्रवाशांची धावपळ होत आहे.
आता ‘हिंदुत्वाचा जागर होणे’ ही काळाची आवश्यकता आहे. काळाची पावले ओळखून खुर्शीदसारख्यांचा भरणा असणार्या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपवण्यासाठी हिंदूंनो आतातरी सिद्ध व्हा !
मराठवाडा येथे सर्वांत मोठा घोटाळा समजल्या जाणार्या ‘३०-३०’ घोटाळ्या प्रकरणी पहिला गुन्हा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बिडकीन पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी संतोष उपाख्य सुनील राठोड याच्या विरोधात पोलिसांनी नोंद केला आहे.
या पुलाचे काम वर्ष १९२७ ते १९२९ पर्यंत चालू होते. या पुलास एकूण १३ कमानी असून त्याच्या बांधकामासाठी ६ लाख ५० सहस्र रुपये व्यय आला आहे.
आता ५ किंवा ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे, तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
येथील पुणे जिल्हा परिषदेच्या कह्यातील प्राथमिक शाळेतील वीजदेयक न भरल्याने महावितरणने ७९२ शाळांचा वीजपुरवठा खंडित केला आहे, तर १२८ शाळांतील वीज मीटरची जोडणी महावितरणने काढून टाकल्याची माहिती समोर येत आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर समाजातील सर्व स्तरांवरील मान्यवरांसह सर्वसामान्य व्यक्तींनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कठोर कारवाईची चेतावणी देऊनही शहरातील सलीम शेख (कुमठे) याने मारहाणीचा जुना ‘व्हिडिओ’ प्रसारित केला आहे. या प्रकरणी त्याला अटक केल्याची माहिती सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी दिली.