
सांगली, १७ नोव्हेंबर – त्रिपुरा येथील घटनेनंतर राज्यात ठिकठिकाणी घडलेल्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात २० नोव्हेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. आता ५ किंवा ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे, तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !