गाय, गायीचे शेण आणि गोमूत्र यांमुळे अर्थव्यवस्था सक्षम करू शकतो ! – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह
एकेका राज्याने यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा केंद्र सरकारने यासाठी संपूर्ण देशामध्ये प्रयत्न करावेत, असेच गोप्रेमींना वाटते !
एकेका राज्याने यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा केंद्र सरकारने यासाठी संपूर्ण देशामध्ये प्रयत्न करावेत, असेच गोप्रेमींना वाटते !
‘देशाला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालेले आहे’, असे वक्तव्य करणार्या अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी राणावत यांच्या छायाचित्राला चपलांनी मारले आणि घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.
शिवाजीनगर जिल्हा न्यायालय आणि खडकी न्यायालय यांच्या आवारात मिळून एकूण १० जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट शिधापत्रिका, आधारकार्ड, सातबारा उतारे, छायाचित्र आणि रबरी शिक्के इत्यादी साहित्य शासनाधीन केले आहे.
कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेने लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, लातूर-मिरज, बिदर-पंढरपूर-मिरज, अदिलाबाद-पंढरपूर, नांदेड-पंढरपूर आणि सांगली-पंढरपूर या नव्या रेल्वेगाड्या चालू करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे प्रवाशांसाठी २४ घंटे हेल्पलाईन चालू करण्यात आली असून प्रवाशांनी ०२१७-२३०३०९९ या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
पहिल्या टप्प्यात ८ डब्ब्यांची ‘डेमो’ रेल्वेगाडी सोडण्यात येणार असून प्रारंभी केवळ एकच फेरी होणार आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाच यातून प्रवास करता येणार आहे.
शिवाजी पूल ते गंगावेस येथील रस्त्याचे काम गेली ४ वर्षे आंदोलनाच्या रेट्यामुळे चालू आहे. या मार्गावर ठिकठिकाणी ‘बॅरिकेट’ लावल्याने लोकांना दुचाकी, चारचाकी वाहने चालवतांना पुष्कळ कठीण जात आहे.
तृणमूल काँग्रेस पक्षाने गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांना राज्यसभेवर पाठवण्याची सिद्धता केली आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा करण्यात आली.
पोलीस त्या युवकाचा शोध घेत होते. त्याच्या भ्रमणभाषच्या ‘लोकेशन’वरून पोलिसांनी त्याला ठाणे येथून कह्यात घेऊन सावंतवाडी येथे आणले आहे.
हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि काकुलो मॉलचे व्यवस्थापन यांच्याकडे मागणी केल्याचा परिणाम