
पुणे – ‘देशाला १९४७ चे स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालेले आहे’, असे वक्तव्य करणार्या अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बालगंधर्व चौकात आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी राणावत यांच्या छायाचित्राला चपलांनी मारले आणि घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.
(सौजन्य : ANI News)
भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी आणि महान नेत्यांनी निकराचा लढा दिला; मात्र पद्मश्री पुरस्कार मिळवणार्या कंगना राणावत यांनी संतापजनक वक्तव्य करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या वीरांचा अपमान केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !