पुणे शहरातील गोवंशियांना पळवणार्या सक्रीय टोळीविरोधात कठोर कारवाई करावी !
गोरक्षकांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?
गोरक्षकांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एम्.एन्.जी.एल्.) आस्थापनाला गॅस वाहिन्यांच्या विस्तारासाठी आवश्यक ते साहाय्य देऊनही त्यांच्याकडून अपेक्षित कामे होत नाहीत.
विज्ञानाचा आधार न घेता बांधकाम व्यावसायिकांनी आखलेली पंचगंगेची पूररेषा तत्कालीन फडणवीस सरकारने मान्य केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे कोल्हापूरला महापुराचा फटका बसला.
हिंदु धर्मियांमध्ये एकीकडे धर्माचरण अल्प होत असतांना अजूनही पूजेसाठी काही महिला अशा प्रकारचा भाव ठेवून प्रदूषित नदीमध्ये पूजा करत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. ते नाकारताही येणार नाही. या महिलांचे त्यांच्या भावामुळे देव रक्षण करील, त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवील.
महाराष्ट्रातील नगर जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयातील अतीदक्षता विभागाला ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीमध्ये ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा रुग्णालयांमध्ये लागणार्या आगीचे सूत्र ऐरणीवर आले
खंडाळा आणि महामार्ग पोलीस यांनी तातडीने अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली.
फटाक्यांमुळे होणारी हानी पहाता त्यांवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे !
प्रशासनाकडून प्रतिदिन कोरोना चाचणी केल्याचा दिला जाणारा अहवाल बोगस आहे, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी १३ दिवसांपासून महामंडळातील चालक, वाहक आणि इतर कर्मचारी यांनी ‘काम बंद’ आंदोलन चालू केले आहे.