महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आगरा (उत्तरप्रदेश) येथील चि. आराध्या सहगल हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

स्वत:च्या आध्यात्मिक प्रगतीची वार्ता समजल्यानंतरही स्थिर असणारी चि. आराध्या !

व्यस्त असूनही व्यष्टी आणि समष्टी साधनेत सातत्य असणारे अन् गुरूंचे आज्ञापालन करून प्रत्येक कृती आचरणात आणणारे आगरा, उत्तरप्रदेश येथील श्री. मनीष सहगल (वय ४१ वर्षे) !

माझे लिखाण, सनातनचे ज्ञान, हिंदु जनजागृति समिती आणि सनातन संस्थेचे संकेतस्थळ त्यांना वाचायला सांगितले होते. जे वाचेल ते आचरणात आणत.’ – पू. तनुजा ठाकूर

निर्मळ मन, शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तळमळ असणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची इंग्लंडमधील कु. ॲलिस स्वेरदा (वय २३ वर्षे) !

कु. ॲलिस स्वेरदा (वय २३ वर्षे) हिच्याविषयी तिची सहसाधिका कु. भाविनी कापडिया यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

वडिलांच्या निधनानंतर आलेल्या अनुभूतींतून साधनेची अनिवार्यता लक्षात आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सायली रवींद्र देशपांडे (वय १२ वर्षे) !

वडिलांच्या निधनानंतर कोरोनाच्या तीव्र संकटामुळे. तिच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये आणि सूत्रे तिच्याच शब्दांत देत आहोत.

श्री. पराग रत्नाकर भुरे यांना देवद आश्रमात आल्यावर जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. पराग भुरे यांना देवद आश्रमात पाऊल ठेवताच एखाद्या मंदिरात आल्याचे जाणवणे व आश्रमातील भोजनकक्षात असलेला सूचनाफलक हा अतिशय सुंदर माहिती देणारा एक आरसाच असणे.

पुणे येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. संगीता दराडे यांना आलेल्या अनुभूती

पूर्वी माझ्या यजमानांना व्यसने होती. गेल्या दोन मासांत परात्पर गुरुदेवांच्या कृपेने यजमानांना स्वतःवर नियंत्रण मिळवता येते. आता त्यांची सर्व व्यसने बंद झाली आहेत.

‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या इंग्लंड येथील साधिका कु. ॲलिस स्वेरदा यांनी ‘नवनरसिंह यागा’च्या वेळी सूक्ष्मातून दिसल्याप्रमाणे काढलेली चित्रे !

आई जशी बाळाला प्रेमाने कवेत घेते, त्याप्रमाणे नृसिंहाने पृथ्वीला आपल्या कवेत घेतले आहे. नृसिंह सार्‍या विश्वाची देवता आहे, नृसिंह म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले !

वडिलांचे निधन झाल्यावर ‘श्रीकृष्णाने पुष्कळ सावरले’, याची अनुभूती घेणारी कु. सायली देशपांडे !

सायलीच्या वडिलांचे निधन झाले. ‘या दुःखद प्रसंगात सायलीने (वय १२ वर्षे) श्रीकृष्णाशी बोलून स्वतःला कसे सावरले ?’, ‘तिची श्रीकृष्णावरील श्रद्धाच तिला मानसिक बळ देऊन गेली’, हेच यातून शिकायला मिळते.