गायरान (गायींना चरण्यासाठीची) भूमी वाचवली, तर गायी आणि हिंदुत्व यांचे रक्षण होण्यासह अब्जावधी रुपयांचे घोटाळे थांबणे शक्य !

गायीसाठी अनुदान नको, तर गायराने मिळाली पाहिजेत. असे केले, तर गायी वाचतील, हिंदुत्वाचे रक्षण होईल अन् अब्जावधी रुपयांचे घोटाळेही होणार नाहीत.

परात्पर गुरुदेवांनी दिलेल्या ज्ञानज्योतीने हिंदूंमधील ज्योत प्रज्वलित करून विश्वाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊया !

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांचा दिवाळीनिमित्त संदेश !

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ३.११.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

दिवाळी सात्त्विक पद्धतीने साजरी करण्याच्या पद्धती

धर्मशिक्षणाचा अभाव असल्याने आज हिंदु सण आणि उत्सव सात्त्विक पद्धतीने साजरे केले जात नाहीत. आजपासून आपण दिवाळी सात्त्विक पद्धतीने कशी साजरी करू शकतो ? याविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग, भावसत्संग, धर्मसंवाद

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत दीपावली विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ३ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

‘तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणती’मुळे वातावरणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

‘अंधःकाराला दूर सारून तेजाची उधळण करणारा सण म्हणजे ‘दिवाळी’! दिवाळीत घराघरांमध्ये पणत्या लावण्याची परंपरा फार पूर्वीपासून; म्हणजे त्रेतायुगात आरंभ झाली.

दीपावलीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रामनाथी आश्रमात माझ्या हातातून हळदीची डबी निसटून खाली पडणे आणि हळदीचा आकार हातात शस्त्र घेतलेल्या देवीप्रमाणे दिसणे

सांडलेल्या हळदीचा आकार दुर्गादेवी महिषासुराचा वध करत असल्याप्रमाणे जाणवणे अन् श्रीचित्‌‌शक्ति  (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी त्याला पुष्टी देणे.

गुरुमाऊलीला अपेक्षित अशी आध्यात्मिक दिवाळी साजरी करूया ।

गुरु माता-पिता, गुरु बंधू-सखा, अशा गुरुमाऊलीला आत्मज्योतीने ओवाळूया ।
गुरुमाऊलीला अपेक्षित अशी आध्यात्मिक दिवाळी साजरी करूया ।।