सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यामुळे साधिकांना झालेले लाभ आणि त्यांनी स्वतःमध्ये अनुभवलेले पालट

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या व्यष्टी आढावा सत्संगामुळे साधकांनी अनुभवलेले पालट पुढे दिल्या आहेत.

केरळ येथील साधकांनी दीपोत्सवाच्या वेळी घेतली चैतन्य आणि शांती यांची अनुभूती

केरळ सेवाकेंद्रामध्ये १३ ते १६.११.२०२० या कालावधीत रात्री दीपोत्सव साजरा केला. त्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

बिंदाई असे साक्षात् आत्मज्योती ।

‘वर्ष २०२१ च्या सनातन-निर्मित ‘दीपावली शुभेच्छापत्रा’वर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे हातांच्या ओंजळीत पणती घेतलेले छायाचित्र आहे. ते छायाचित्र पाहून मला सुचलेल्या काव्यपंक्ती पुढे दिल्या आहेत.

नृत्यसाधनेद्वारे स्वतःमध्ये भक्तीभाव रुजवणारी, प्रगल्भ आध्यात्मिक दृष्टीकोन असलेली रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील साधिका कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे) !

सनातनच्या आश्रमात साधना करणारी कु. अपाला औंधकर हिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घोषित केले.

केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ कै. बिनील सोमसुंदरम् यांना स्वप्नात कांतमला येथील मंदिराचे आणि भगवान अय्यप्पास्वामींचे झालेले दिव्य दर्शन !

केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ कै. बिनील सोमसुंदरम् ह्यांना स्वप्नात भगवान अय्यप्पांचे दर्शन झाले व त्यांना आलेली ही अनुभूती येथे दिली आहे.